Peritia - Marathi

पेरिशिया

स्वप्नांच्या पूर्ततेचे साधन

Peritia

पेरिशिया

२१ व्या शतकातील कौशल्ये आणि क्षमतांचा विकास करणारी प्रणाली


एंटेल्किने विकसित केलेल्या पेरिशिया© या जगातील सर्वोत्कृष्ट 'विद्यार्थी कौशल्य आणि विकास” प्रणालीच्या सहाय्याने, जी केवळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्याच नव्हे तर जगातील अव्वल १० शिक्षण प्रणालींच्या शिफारसींचे आणि जागतिक स्तरावरील युनेस्को, युरोपियन युनियनसारख्या मान्यताप्राप्त संस्थांचे फ्रेमवर्क्स, अहवाल आणि धोरणे अशा सर्वांचे अनुपालन करते, आपल्या देशातील विद्यार्थी व युवकांमध्ये २१ व्या शतकातील कौशल्ये व क्षमतांचा विकास करण्याच्या 'राष्ट्रीय मिशन'ची त्वरित व प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी सुरु होऊ शकते. एंटेल्किचे मॉडेल पेरिशिया©:

  • जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणाली मानल्या जाणाऱ्या फिनलँड देशाच्या शिक्षण प्रणालीचे मुख्य घटक एकत्रित करून समग्र, चौकशी-शोध-चर्चा-विश्लेषण यांवर आधारित शिक्षणाची खात्री देते
  • पायाभूत गणितीय आणि साक्षरता कौशल्यांबरोबरच, 'विश्लेषणात्मक विचारसरणी', 'सर्जनशीलता', 'तोंडी आणि लेखी संप्रेषण' यांसारखी २१ व्या शतकातील कौशल्ये तसेच 'वेळेचे व्यवस्थापन', 'सामाजिक जागरूकता', 'जबाबदारीची जाणीव' आणि 'आपत्ती व्यवस्थापन' यांसारखी जबाबदार नागरिकत्व कौशल्येही विकसित करते.
  • महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील २०० हून अधिक प्राथमिक आणि माध्यमिक सरकारी आणि खासगी शाळांमधून अत्यंत यशस्वीरित्या वापरले गेले आहे.
  •  समाजातील सर्व स्तरांतील, आदिवासी, ग्रामीण, शहरी आणि महानगरातील हजारो विद्यार्थ्यांची क्षमता लक्षणीय प्रमाणात सुधारण्यास मदत केली आहे.

एंटेल्कीच्या या पेरिशिया प्रणालीची, त्याच्या ‘कौशल्य आणि क्षमता विकासाच्या व्याप्तीनुसार, पुढील तीन रूपे आहेत:

रौप्य

योजनेत समाविष्ट आहेत:

  • आधाररेखा कामगिरी मूल्यांकन
  • बौद्धिक कौशल्य व क्षमता विकास
  • भावनिक कौशल्य व क्षमता विकास
  • जीवन कौशल्य विकास
  • शारीरिक क्षमता विकास
  • व्यवस्थापन माहिती प्रणाली
  • आपत्ती व्यवस्थापन
  • संकल्पना आधारित शिक्षण
  • आर्थिक साक्षरता

प्लॅटिनम

योजनेत समाविष्ट आहेत:

  • आधाररेखा कामगिरी मूल्यांकन
  • बौद्धिक कौशल्य व क्षमता विकास
  • भावनिक कौशल्य व क्षमता विकास
  • जीवन कौशल्य विकास
  • शारीरिक क्षमता विकास
  • व्यवस्थापन माहिती प्रणाली
  • आपत्ती व्यवस्थापन
  • संकल्पना आधारित शिक्षण
  • आर्थिक साक्षरता

अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुमच्या विशिष्ट गरजा आणि अपेक्षांसाठी वरीलपैकी सर्वात योग्य असलेली योजना निवडून अंतिम करण्यास आपली आम्ही मदत करू..

२१व्या शतकातील बौद्धिक कौशल्ये व क्षमता

  1. विश्लेषणात्मक विचारसरणी
  2. संकल्पना आधारित शिक्षण
  3. सर्जनशीलता
  4. तर्क आणि कारणमीमांसा

जबाबदार नागरिकत्व कौशल्ये

  1. वेळेचे व्यवस्थापन
  2. जबाबदारीची जाणीव
  3. आपत्ती व्यवस्थापन
  4. सामाजिक जागरूकता

भावनिक कौशल्ये

  1. एकाग्रता
  2. सहकार्य आणि सांघिक काम

रोजगार आणि जीवन कौशल्ये

  1. तोंडी आणि लेखी संप्रेषण
  2. आर्थिक साक्षरता