About Banner - Marathi

Entelki - About

आमच्या विषयी

About

Entelki - About

आमच्या विषयी

टीम एंटेल्कीच्या सदस्यांना, विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे, तसेच अतिशय मजबूत तांत्रिक आणि शैक्षणिक तज्ञांच्या टीमच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे सध्याच्या शिक्षण प्रणालीतील आव्हानांची व समस्यांची चांगलीच जाणीव आहे. या जाणीवेमुळे टीम एंटेल्कीला, शहरी, ग्रामीण आणि आदिवासीं विभागांतील विद्यार्थी व युवकांच्या नेमक्या गरजांनुसार, मानवी संसाधन विकासाचा संपूर्ण पट व्यापणार्‍या उत्पादनांच्या पोर्टफोलिओची रचना आणि तपशील विकसित करण्यात प्रचंड मदत झाली आहे.

विविध साथीदार संस्था, त्यांचे अमूल्य असे शैक्षणिक तसेच अशैक्षणिक बालविकास अनुभव एंटेल्की बरोबर सामायिक करून, त्याद्वारे एन्टेलकीच्या 'जनसामान्यांचे प्रभावी मानवी संसाधनात रूपांतरित करण्याचे' ध्येय पूर्ण करण्यात मदत करतात.

टीम एंटेल्की

मुकुंद भागवत

कार्यकारी संचालक

प्रमोदन मराठे

संचालक

ऋजुता भागवत

संचालक

सल्लागार मंडळ