Jeevan Disha - Marathi

Entelki - Jeevan Disha

जीवन दिशा

तुमच्या करिअरचे सुयोग्य दिशा दर्शक

Jeevan Disha

Entelki - Jeevan Disha

जीवन दिशा

आज जेंव्हा करिअरची निरनिराळी क्षेत्रे ही अनाकलनीय बनत चालली आहेत आणि अनेक प्रचलित करिअर क्षेत्रे ही अत्यंत वेगाने अप्रचलित होत आहेत, तेंव्हा योग्य कौशल्ये आत्मसात केल्याशिवाय लोक यापुढे वाढत्या ज्ञान-आधारित जागतिक समाजात स्पर्धा करू शकणार नाहीत.

म्हणूनच, आजचे विद्यार्थी आणि युवकांना वरील आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाणे शक्य व्हावे यासाठी, अग्रगण्य व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि जगभरातील सरकारे आणि विशेषत: भारतामध्ये २१व्या शतकातील कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहेत.

तथापि, प्रत्येक व्यक्तीस, २१व्या शतकातील कौशल्ये आणि क्षमता संपादन आणि विकसित करण्यासाठी, सर्वप्रथम स्वतःच्या वर्तमान ताकद व कमकुवतपणाविषयी संपूर्ण ज्ञान असणे हे अतिशय आवश्यक आहे. एंटेल्कीने विकसित केलेला 'जीवन दिशा' हा स्किल प्रोफाइलिंग प्लॅन प्रत्येक व्यक्तीला, उच्च माध्यमिक वर्गातील तसेच पदवी पूर्व आणि पदवीधर विद्यार्थ्यांना, त्यांच्या क्षमतेच्या सध्याच्या स्थितीवर आधारित सखोल आणि वैज्ञानिक 'स्वॉट विश्लेषण' देते, जे त्यांच्या केवळ 'शक्ती आणि कमकुवतपणा विश्लेषणापेक्षा' बरेच प्रगत आहे.

अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्या गरजा आणि अपेक्षांसाठी सर्वात योग्य असा 'जीवन दिशा प्लॅन' निवडण्यात आणि अंतिम करण्यात आपली मदत करू.

वैशिष्ट्ये

व्यापकता

सर्वाधिक मानवी कौशल्ये आणि वैशिष्ट्ये यावर आधारित स्वॉट विश्लेषण

चाचणी पद्धत

ऑनलाईन, बहुपर्यायी प्रश्नांची, भारित [वेटेड] स्कोअर पद्धतीची चाचणी

विश्लेषण अहवाल

‘प्रिंट’ आणि ‘सेव्ह’ पर्यायांसह ग्राफिकल विश्लेषण अहवाल ऑनलाईन उपलब्ध

करिअर मार्गदर्शन

कौशल्य आणि क्षमतांच्या सद्य स्थितीवर आधारित करिअर मार्गदर्शन

तफावत विश्लेषण

सद्य स्वॉट स्थिती व स्वप्नातील करिअरला आवश्यक कौशल्यांचा तफावतीचे विश्लेषण

सुधार योजना

कमकुवत गुणवैशिष्ट्यांचे सामर्थ्याच्या रुपांतर करण्यासाठी शिफारस कृती योजना

कसे कार्य करते