Student Page

एंटेल्की कौशल्य आणि क्षमता विकास मॉडेल

एकाग्रता
सब ज्युनियर

(३ री - ४ थी साठी)

एकाग्रतेमध्येच मनुष्याच्या सर्व उच्च क्षमतांचे मूळ आहे!


₹ १५००/-
₹ १२५०/-

एकाग्रता
ज्युनियर

(५ वी - ७ वी साठी)

एकाग्रतेमध्येच मनुष्याच्या सर्व उच्च क्षमतांचे मूळ आहे!


₹ १५००/-
₹ १२५०/-

एकाग्रता
सिनियर

(८ वी - १० वी साठी)

एकाग्रतेमध्येच मनुष्याच्या सर्व उच्च क्षमतांचे मूळ आहे!


₹ १५००/-
₹ १२५०/-

पेरिशिया

(३री ते १०वी साठी)

अतिशय मनोरंजक कृतींच्या साहाय्याने शैक्षणिक व अतिरिक्त-शैक्षणिक यश साध्य करा!विश्लेषण क्षमता
सब ज्युनियर

(३ री - ४ थी साठी)

शिक्षणाचा उद्देश्य केवळ सत्य घटक शिकणे हा नसून, मनाला [स्वतंत्रपणे] विचार करायला शिकविणे हा आहे !


₹ १५००/-
₹ १२५०/-

विश्लेषण क्षमता
ज्युनियर

(५ वी - ७ वी साठी)

शिक्षणाचा उद्देश्य केवळ सत्य घटक शिकणे हा नसून, मनाला [स्वतंत्रपणे] विचार करायला शिकविणे हा आहे !


₹ १५००/-
₹ १२५०/-

विश्लेषण क्षमता
सिनियर

(८ वी - १० वी साठी)

शिक्षणाचा उद्देश्य केवळ सत्य घटक शिकणे हा नसून, मनाला [स्वतंत्रपणे] विचार करायला शिकविणे हा आहे !


₹ १५००/-
₹ १२५०/-

जीवन
दिशा

(९ वी - १२ वी साठी)

ड्रीम करिअर साध्य करण्यासाठी, योग्य वेळी, योग्य दिशा, व योग्य करिअर मार्गदर्शन मिळवा!₹ १०००/-

सर्जनशीलता
सब ज्युनियर

(३ री - ४ थी साठी)

आपण क्रियाशीलता वापरून संपवू शकत नाही. जितकी अधिक वापराल तितकी अधिक मिळेल!


₹ १५००/-
₹ १२५०/-

सर्जनशीलता
ज्युनियर

(५ वी - ७ वी साठी)

आपण क्रियाशीलता वापरून संपवू शकत नाही. जितकी अधिक वापराल तितकी अधिक मिळेल!


₹ १५००/-
₹ १२५०/-

सर्जनशीलता
सिनियर

(८ वी - १० वी साठी)

आपण क्रियाशीलता वापरून संपवू शकत नाही. जितकी अधिक वापराल तितकी अधिक मिळेल!


₹ १५००/-
₹ १२५०/-

यश आणि आनंद, दोन्ही साध्य करा !

सर्व पालक, आपल्या मुलांनी ती मोठी झाल्यावर त्यांना मिळावीत यासाठी, आनंद, आरोग्य व आर्थिक समृद्धी ही तीन उद्दिष्टे ठेवतात. जागतिक पातळीवर जरी, जास्त संख्येने [६४%] पालक, त्यांच्या मुलांसाठी, एका अधिक आनंदी जीवनाची इच्छा करीत असले, तरी भारतीय पालकांमध्ये मात्र 'व्यवसाय / करिअर मधील यश' (५१%), हे, कदाचित, भविष्यात जास्त आनंद देईल या विश्वासापोटी, आनंददायी जीवनापेक्षा [४९%] जास्त लोकप्रिय ध्येय आहे. [एचएसबीसी रिटेल बँकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन या संस्थेचा : “शिक्षण मूल्य: जीवनासाठी शिकणे" या शीर्षकाचा अहवाल]

त्यामुळे, भारतातील मोठ्या संख्येने पालकांच्या बाबतीत, त्यांच्या मुलांची 'शैक्षणिक कामगिरी' आणि 'जागतिक स्पर्धात्मकता', ही दोन सर्वात महत्त्वाची उद्दिष्टे होतात. जरी, तंत्रज्ञान आणि संवाद या दोन क्षेत्रांतील प्रगतीमुळे, ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे, हे पूर्वीपेक्षा अधिक शक्य झाले आहे, तरी सर्व पालकांनी, "जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी, आपल्या मुलांना जागतिक पातळीवर सक्षम असणे आवश्यक आहे", ही बाब माहीत करून व समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अतिशय वेगाने बदलत / वाढत असलेल्या उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा, आणि बाजाराचे उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे अत्यंत क्लिष्ट झालेली सामाजिक रचना, यांच्या दबावामुळे, आज, पालकांना, त्यांच्या मुलांसाठी, 'रोजगार' व 'जबाबदार नागरिकत्व' अशी आणखी दोन अतिरिक्त उद्दिष्टे ठेवावी लागत आहेत.

उद्दिष्ट कोणतेही असले तरी, पालकांसाठी, ते साध्य करण्यासाठी त्यांना व त्यांच्या मुलांना नेमके काय करावे लागणार आहे, ह्याची माहिती करून घेणं, हे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असावयास पाहिजे.

पेरिशिया मॉडेलद्वारे विकसित होणाऱ्या क्षमता

शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

मौखिक संभाषण

ग्रहण व आकलनशक्ती

एकाग्रता

सृजनशीलता

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

एकूण स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

एकाग्रता

मौखिक संभाषण

ग्रहण व आकलनशक्ती

सृजनशीलता

सामान्य ज्ञान

वेळेचे व्यवस्थापन

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

व्यक्तिगत रोजगारक्षमता सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

ग्रहण व आकलनशक्ती

एकाग्रता

सृजनशीलता

मौखिक संभाषण

वेळेचे व्यवस्थापन

सामान्य ज्ञान

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

सुजाण व जबाबदार नागरिक घडण्यासाठी

वेळेचे व्यवस्थापन

सामाजिक भान

जबाबदारीची जाणीव

मूल्य प्रणाली व शिष्टाचार

पर्यावरण व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन

प्रशंसापत्रे

निकाल अत्यंत अचूक, कामगिरी सुधारण्यात मदत केली!

मी स्वत:च्या विश्लेषणासाठी ही चाचणी घेतली होती, आणि खरंच मला ती अतिशय उपयुक्त वाटली कारण त्याचा निकाल अत्यंत अचूक होता आणि प्रभावीपणे माझी बलस्थाने व कमकुवतपणा निदर्शनास आणून दिली, मी योग्य दिशेने योग्य कृती योजना लागू करण्यात सक्षम झालो. मला केवळ शैक्षणिक कामगिरी सुधारण्यात या चाचणीने मदत केली असे नाही, तर माझी जीवन कौशल्ये वाढविण्यातही मदत केली./p>

स्वत:ची माहिती चांगल्या प्रकारे करून घेण्याची ज्या कोणाची इच्छा असेल त्याला मी या चाचणीची शिफारस करतो.

- अखिलेश मालसे, पुणे

करियर संदर्भात गोंधळ दूर झाला व योग्य मार्गदर्शन मिळाले!

बौद्धिक क्षमता, भावनिक स्थिती, जीवन कौशल्ये आणि सर्वसाधारण विशेषता अशा सर्व आवश्यक पैलूंचे विश्लेषण चाचणीमध्ये समाविष्ट आहे. त्याही पुढे जावून सविस्तर ग्राफिकल अहवालासहित कामगिरीवर आधारित सर्वोत्तम उपयुक्त करिअर्सची शिफारस करते. या चाचणीचा सर्वोत्तम भाग तफावत विश्लेषण आहे. एंटेल्की विद्यार्थ्यांच्या इच्छित करिअरसाठी घडवून आणण्याच्या सुधारणा देखील सुचवते. एंटेल्कीने माझ्या करिअरचे भवितव्य ठरविण्यासाठी मला मदत केली म्हणून मी त्यांची खूप ऋणी आहे.

- श्रेया ओगले, औरंगाबाद