Skill Profiling

वैयक्तिक 'कौशल्य प्रोफाइलिंग'

सातत्याने विकसित होत असणाऱ्या आजच्या रोजगार क्षेत्रामध्ये, जेंव्हा करिअरची निरनिराळी क्षेत्रे ही अत्यंत अनाकलनीय बनत चालली आहेत, आणि अनेक प्रचलित करिअरची क्षेत्रे ही अत्यंत वेगाने अप्रचलित होत आहेत, तेंव्हा देशातील विद्यार्थी, तरुणाई व सेवा कर्मचाऱ्यांकडे, स्पर्धेत यशस्वीरित्या टिकून राहण्यासाठी, विशेष प्रकारची कौशल्ये, क्षमता, व पात्रता असणे हे अत्यावश्यक बनले आहे.

तथापि, प्रत्येक व्यक्तीस, विविध कौशल्ये आणि क्षमता संपादन करण्यासाठी, सर्वप्रथम स्वतःच्या वर्तमान ताकद व कमकुवतपणाविषयी संपूर्ण ज्ञान असणे हे अतिशय आवश्यक आहे. एंटेल्कीने विकसित केलेले 'कौशल्य प्रोफाइलिंग' प्लॅन्स हे प्रत्येक व्यक्तीस, मग ती व्यक्ती उच्च माध्यमिक वर्गातील, महाविद्यालयीन अथवा उच्च महाविद्यालयीन एखादा विद्यार्थी असो अथवा सेवा व्यावसायिक असो, त्याच्या ताकद व कमकुवतपणा विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन, त्याच्या सध्याच्या 'कौशल्ये आणि क्षमता स्थितीवर' आधारित, एक अत्यंत परीपूर्ण आणि वैज्ञानिक SWOT विश्लेषण देतात

SWOT विश्लेषण

वैशिष्ट्ये तुलना

वैशिष्ट्य एंटेल्की योजना / चाचणी इतर योजना / चाचणी
तपासलेले गुणवैशिष्ट्ये व क्षमता ३४ - ३९ १६ - १८
व्यक्तिमत्व दर्शविणारे निर्देशांक [उदा, बुद्ध्यांक, ईक्यू. इ] १ - २
चालू क्षमता व कौशल्य स्थितीवर आधारित करिअर्स १० सुयोग्य सामान्य निर्देश
करिअर सूची [करिअर संख्या] २००+ ७० - १००
सुचविलेले आणि इच्छित करिअर दरम्यान असलेले अंतर विश्लेषण
दर्शविलेले अंतर / कमकुवतपणा सुधारण्यासाठी मार्गदर्शन
वैयक्तिक समुपदेशन

एंटेल्कीचे कौशल्य प्रोफाइलिंग प्लॅन्स

“एक हजार मैलांचा प्रवास हा (सुद्धा) एका / पहिल्या पाऊलाने सुरू होतो.”

                           - लाओ झू, प्राचीन चीन तत्वज्ञानी

आपल्या कारकिर्दीतील हजारो मैलांचा करिअर प्रवास, हा, एंटेल्कीचा सुयोग्य असा ‘कौशल्य प्रोफाइलिंग प्लॅन’ निवडून, त्याद्वारे स्वत:ला अगदी योग्य जाणून घेण्याच्या पहिल्या पाऊलाने सुरु करा. आपण हे पहिले पाऊल जितके लवकर उचलाल, तितकी आपल्या कारकिर्दीची वाटचाल ही जास्त जलद गतीने होणार आहे. आपण एक उच्च माध्यमिक शालेय, पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी, अथवा एक सेवा-व्यावसायिक, यांपैकी नेमके कोण आहात यावर अवलंबून, एंटेल्कीने आपल्यासाठी खास विकसित केलेल्या खालील प्लॅन्समधून, योग्य अशा 'कौशल्य प्रोफाइलिंग' प्लॅनची निवड करू शकता.

जीवन
दिशा

सर्वात योग्य करिअर दिशानिर्देश मिळवण्यासाठी ३४ विविध कौशल्ये आणि गुणविशेषांचे अतिशय सविस्तर स्वॉट विश्लेषण !


₹ १०००/-

एंटेल्की स्किल प्रोफाइलिंग आणि करियर मार्गदर्शन चाचणी - शालेय, महाविद्यालयीन आणि उच्च महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी

प्लॅन / योजनेचे फायदे

फायद्यांची क्षेत्रे
उच्च माध्यमिक शाळा विद्यार्थी
पदवी विद्यार्थी
सेवा- व्यावसायिक
पालक (त्यांच्या मुलांसाठी)
लवकर प्रारंभ केल्याचा फायदा --
सुयोग्य कारकीर्द / करिअर सूचना --
विद्यमान करिअरसाठीच्या योग्यतेचे ज्ञान -- -- --
क्षमता व कौशल्य अंतर ज्ञान
अंतर मात करण्यासाठी कृती आराखडा
ड्रीम करिअरच्या पाठपुराव्याची शक्यता --
विद्यमान करिअरमध्ये प्रगती शक्यता -- -- --
आर्थिक व भावनिक समाधान
बाल-पालक बंधन मजबूत --
समाज व राष्ट्राप्रती चांगले योगदान